MPSC / UPSC सारख्यावइतरस्पर्धापरीक्षेचीपूर्वतयारीव्हावीम्हणूनमहाराष्ट्रराज्यपरीक्षापरिषदेमार्फत MSCE Pune इयत्ता 5 वीसाठीपूर्वउच्चप्राथमिकशिष्यवृत्तीपरीक्षाआणिइ။ 8 वीसाठीपूर्वमाध्यमिकशिष्यवृत्तीपरीक्षांचेआयोजनकेलेजाते။ अशापरीक्षांचीतयारीकरतायावीयासाठीइयत्ता 5 वीसाठीहरअॅपबनविलेअसूनयामध्येमराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता, यांचासर्वउपघटकानुसारप्रश्नांचीआंतरक्रियात्मक 3000 + प्रश्नमालिकेचाखजिनादिलाअसूनयामध्येसरावप्रश्नपत्रिकाहीदिल्याआहेत .... विद्यार्थ्यांनाविविधप्रकारचेप्रश्नप्रकारसमजूनघेण्यासमदत होणारआहे။ अक्षरांचाटाइपविद्यार्थ्यांच्यावयाशीसाजेसाठेवलेलाआहे။ आवश्यकतेनुसारप्रश्नरचनाचित्ररूपकरण्यातआलेलीआहे။ तसेचगरजेनुसारउत्तराचेस्पष्टीकरणहीदिलेअसल्यामुळेअंतिमपरीक्षेचीतयारीहोण्यासाठीयाअॅपचानिश्चितचउपयोगहोईल။
अॅपचीवैशिष्ट्ये
•शैक्षणिकसिद्धांतावरआधारितरचना
•उत्तराचेस्पष्टीकरणपाहण्याचीसोय
•सरावाच्याशेवटीनिकालपाहतायेतोवशेअरकरतायेतो
•भरपूरप्रश्नसंख्या
•सर्वउपघटकांचासमावेश
•ऑफलाईनहीचालणार
•कमीसाईझमध्ये
•नवीनघटकआल्यावरनोटीफिकेशनमिळणार
•सततअपडेटमिळणार
•कितीप्रश्नसंचसोडविलेयाचीमाहितीदिसणार
•प्रश्नसोडविण्यासाठीठराविकवेळदेण्यातआलाअसूनकमीवेळेतसोडविल्यामुळेपरीक्षेसाठीनिश्चितफायदा
•प्रश्नअपडेटकरण्यासाठीप्रत्येकवेळीअॅपअॅपडेटकरण्याचीगरजनाही
अमोलहंकारे (AMOLED Hankare)